शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

आलियाचा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 8:48 AM

आलिया सिनेमाच्या प्रमोशनसाठी जसा साधा, सुटसुटीत लूक निवडते त्यातली खासियत काय आहे?

- श्रुती साठेsa.shruti@gmail.com

काही सेलिब्रिटीज आपल्यातल्याच एक वाटतात..आलिया भट ही त्यातलीच एक!तिचा निरागस चेहरा, मध्यम उंची, लहान बांधा, काळे केस यामुळे ती अगदी द गर्ल नेक्स्ट डोअर वाटते. कुठल्याही कॉलेजच्या थव्यात मिसळून जाईल अशी! असं वाटण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिचं साधं सोप्पं स्टायलिंग!राझी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना आलियाने अगदी सुटसुटीत वेस्टर्न ड्रेसेसची निवड केली. पावडर ब्लू म्हणजेच फिकट ब्लू कलरच्या सिल्क शिफॉन ड्रेसमध्ये आलिया सुरेख दिसली. लांब बाह्यांचा हा लेअर ड्रेस. त्याला समोर असलेल्या चुण्या/रफल्समुळे उठून दिसला. त्याच्या जोडीला वापरलेले मॅचिंग निळ्या रंगाचे मेटॅलिक सॅण्डल्सही शोभून दिसले.काळ्या बेसवर मरून हार्ट प्रिंट ड्रेस आलियाने सहज कॅरी केला. व्ही- नेक आणि फुल स्लीव्हज असलेला हा मिनी ड्रेस आलियावर खुलून दिसला. या ड्रेसला शोभतील असे ब्लॅक स्ट्रॅपी सॅण्डल्स तिनं निवडले.सोशल मीडियावर चर्चा झाली ती आलियाच्या आॅफव्हाइट ड्रेसची. बारीक मेश (जाळी) असलेला हा ड्रेस त्याच्या गुलाबी आणि काळ्या बारीक फुलांच्या अ‍ॅप्लिक वर्कमुळे खास उठून दिसला. व्ही शेप गळा आणि त्याभोवतीला असलेले रफल्स यामुळे हा ड्रेस सुंदर दिसत होता. आलियाने आपला लूक पोनीटेल, लाइट मेकअप आणि न्यूड स्ट्रॅपी सॅण्डल्स वापरून पूर्ण केला.तुम्हाला आलियाचा कुठला लूक सगळ्यात जास्त आवडला? तो तसा कॉपी करताना त्यातला सुटसुटीतपणा आणि सहजता मात्र लक्षात घ्या.