शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

Youth Olympic Games 2018 : 'Google Doodle' कडून युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 10:46 AM

Youth Olympic Games 2018: भारतीय युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणार आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आजपासून सुरूवात होणार आहे.

ब्युनोस आयरिस : भारतीय युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणार आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आजपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज होणार असून मुख्य स्पर्धा रविवारपासून सुरू होईल. नेमबाज मनु भाकेर ही भारताची ध्वजधारक असणार आहे. या स्पर्धेत 206 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. भारताचे 43 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून 13 विविध क्रीडा प्रकारात ते पदकासाठी प्रयत्न करणार आहेत. भारताचे स्पर्धक तिरंदाजी - आकाश, हिमानीमैदानी स्पर्धा - निसार अहमद, श्रीकिरण नंदकुमार, सुराज पानवर, अपर्णा रॉय, विष्णुप्रिया जयप्रकाशन, सीमा, प्रविण चित्रावेल, कुनवर अजय राज सिंग राणाबॅडमिंटन - लक्ष सेन, वैष्णवी रेड्डी जक्काज्युदो - तबाबी देवीरोईंग - सतनाम सिंग, आशिष गोलियाननेमबाजी - तुषार माने, मनु भाकेर, मेहुली घोष, सौरभ चौधरीक्लाईबिंग - भरत परेराजलतरण - श्रीहरी नटराज, अद्वैत पागेटेबल टेनिस - मानव ठक्कर, अर्चना कामथबॉक्सिंग - ज्योती गुलियापुरुष व महिला हॉकी संघ  वेटलिफ्टिंग - जेरेमी लालरिंनुंगा, स्नेहा सोरेनकुस्ती - मानसी, सिमरन  

टॅग्स :Youth Olympic Games 2018 युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2018