शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

युवा क्रिकेट संघाचा कर्णधार इशानला अटक

By admin | Updated: January 14, 2016 03:12 IST

बांगलादेशात याच महिन्यात सुरू होत असलेल्या १९ वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालेला इशान किशन याला पोलिसांनी हलगर्जीपणाने

पाटणा : बांगलादेशात याच महिन्यात सुरू होत असलेल्या १९ वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालेला इशान किशन याला पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी ताब्यात घेतले.मीडिया वृत्तानुसार किशन हा वडिलांची कार चालवत होता. यादरम्यान त्याने आॅटोला धडक दिली. यामुळे आॅटोत बसलेले प्रवासी जखमी झाले. घटना घडल्यानंतर उपस्थितांसोबतही किशनने असभ्य वर्तन केले. गर्दीतील काहींनी किशनला ओळखले नसल्याने त्याला मारहाण केली. याचवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी किशनसह अन्य काहींना अटक केली. १७ वर्षांचा किशन झारखंडसाठी खेळतो. त्याने दहा रणजी सामन्यात एका शतकासह पाच अर्धशतकाच्या मदतीने ७३६ धावा केल्या आहेत. बांगलादेशात २७ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या १९ वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)