महिला हॉकी संघ रवाना
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
नवी दिल्ली: भारतीय महिला हॉकी संघ मार्चमध्ये होणार्या विश्व लीग राऊंड-2 च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण घेण्यासाठी आज मंगळवारी इटलीला रवाना झाला़ येथे हा संघ 3 ते 12 डिसेंबरदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आह़े