शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

Neeraj Chopra : वा नीरज चोप्रा वा!; Diamond League मध्ये नोंदवला नवा राष्ट्रीय विक्रम, रौप्यपदक जिंकून उंचावली मान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 12:11 AM

Neeraj Chopra : भारताच्या नीरज चोप्रानं ऑलिम्पिक गोल्डनंतर पुन्हा मैदानावर उतरताना पदकांचा सपाटा लावला आहे.

Neeraj Chopra : भारताच्या नीरज चोप्रानं ऑलिम्पिक गोल्डनंतर पुन्हा मैदानावर उतरताना पदकांचा सपाटा लावला आहे. फिनलँड येथे नुकत्याच झालेल्या Paavo Nurmi Games स्पर्धेत त्याने 89.30 मीटर थ्रो केला आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 88.07 मीटर होता आणि तो नीरजनेच केला होता. हा विक्रम त्याने मागील वर्षी  मार्चमध्ये पटियाला येथे नोंदवला होता. पण, आज त्याने Stockholm Diamond League स्पर्धेत याही पुढे भालाफेकून नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याने या स्पर्धेत रौप्यपदकही जिंकले. 

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने 10 महिन्यानंतर झोकात पुनरागमन केले.  नीरज चोप्रानं टोक्योत भालाफेकीत ८७.५८ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम नीरजनं केला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक नीरजमुळे मिळाले. २००८मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रानं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. आज डायमंड लीगमध्ये नीरजने पहिल्या प्रयत्नात 89.94 मीटर लांब भालाफेकून पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.

त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक विजेत्या अँडरसन पीटर्सने 90.31 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.  

 

नीरज चौप्राची या स्पर्धेतील कामगिरी... 1st throw - 89.94 2nd throw - 84.373rd throw -  87.464th throw - 84.775th throw - 86.676th throw - 86.84

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021