शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

Wimbledon 2019: फेडररवर मात करत जोकोविच पाचव्यांदा चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 1:16 AM

सुमारे चार तास पचांवन्न मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचने फेडररला ७-६, १-६, ७-६ ,४-६, १३-१२ अशा सेटने पराभूत केले.

लंडन : अत्यंत रोमहर्षक सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने दुस-या मानांकित रॉजर फेडररला पराभूत करत पाचव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. सुमारे चार तास पचांवन्न मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचने फेडररला ७-६, १-६, ७-६ ,४-६, १३-१२ अशा सेटने पराभूत केले.फेडरर व जोकोविच तिस-यांदा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. यापुर्वी २०१४ व २०१५ मध्ये झालेल्या सामन्यातही जोकोविचने फेडररवर मात केली होती. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस राखली. यादरम्यान फेडररलाच २-१ या स्कोअरवर एक ब्रेकपॉईट मिळाला. दुसºया सेटमध्ये फेडररने आक्रमक पावित्रा घेतला. त्याने जोकोविचच्या दोन्ही सर्विस ब्रेक करत ४-० अशी आघाडी घेतली. जोकोविचला दुसºया सेटमध्ये केवळ दोनच विनर मारता आले. सिºया सेटमध्ये जोकोविच टायब्रेकरवर अव्वल ठरला. चौथ्या सेटमध्ये पुन्हा  फेडररने बाजी मारली. फेडररने दोनवेळा जोकोविचची सर्विस ब्रेक केली. हा सेट जिंकून फेडररने सामना निर्णायक सेटमध्ये नेला.पाचव्या व निर्णायक सेटमध्ये जोकोविचने फेडररची सर्विस तोडतत ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र फेडररने ब्रेक पॉईट घेत सामना ४-४  असा बरोबरीत आणला. १५ व्या गेममध्ये फेडररन जोकोविचची सर्विस तोडण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर लगेचच दोन पॉईंट घेतले. मात्र जोकोविचने शानदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. त्याने सामना ८-८ असा बरोबरीत आणला. यानंतर नव्या नियमानुसार १२-१२ असा टायब्रेकर झाला. यात बाजी मारत जोकोविचने आपले १६ वे ग्रॅँडस्लॅम जिंकले.

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचRoger fedrerरॉजर फेडररWimbledonविम्बल्डनTennisटेनिस