शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

‘विराट अ‍ॅण्ड कंपनी’ला रोखण्याची आमच्याकडे योजना : भुवी

By admin | Updated: May 29, 2016 00:25 IST

रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्सचा बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्याची रणनीती तयार आहे, असे मत आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक २३ बळी

बेंगळुरू : रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्सचा बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्याची रणनीती तयार आहे, असे मत आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक २३ बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असलेला सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केले. भुवनेश्वर म्हणाला,‘शानदार फॉर्मात असलेल्या विराटला रोखण्यासाठी आम्ही निश्चितच योजना आखली आहे. विराट विश्वदर्जाचा फलंदाज असल्याची प्रत्येकाला कल्पना आहे. सध्या तो शानदार फॉर्मात आहे. त्याला गोलंदाजी करणे कुठल्याही गोलंदाजीसाठी सध्या कठीण बाब आहे.’ २३ बळी घेणारा भुवी पुढे म्हणाला,‘प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळताना स्वत: चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतो. आम्ही केवळ विराटच नाहीतर एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल यांच्यासाठीही रणनीती तयार केली आहे. अंतिम लढतीत आमची रणनीती यशस्वी ठरेल, अशी आशा आहे.’ कामगिरीबाबत बोलताना भुवनेश्वर म्हणाला,‘माझा नेहमी स्विंग गोलंदाजीवर विश्वास असतो. मी सुरुवातीला स्विंग मारा करण्यावर आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्याची रणनीती वापरतो.’ (वृत्तसंस्था)