विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 17:27 IST2018-09-25T17:26:40+5:302018-09-25T17:27:16+5:30

धावपटू हिमा दासला अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Virat Kohli awarded the Khel Ratna Award | विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार प्रदान

विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार प्रदान

ठळक मुद्देभालाफेकपटू नीरज चोप्रा आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांना अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार विराट कोहलीला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहलीबरोबर यावेळी वेटलिफ्टर मिराबाई चानूलाही या पुरस्काराने गौरवण्यात आले.


 

धावपटू हिमा दासला अर्जुन पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपती


 

भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांना अर्जुन पुरस्कार



 

Web Title: Virat Kohli awarded the Khel Ratna Award