Video : दहा फुटाची रिंग ओलांडून त्याने प्रेक्षकांसोबत केली फ्री स्टाईल फाईट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 11:48 IST2018-10-07T11:48:09+5:302018-10-07T11:48:44+5:30

खबीब नुर्मागोमेदोव्ह आणि कोनोर मॅकग्रेगोर 'युनायटेड फाईट क्लब' मधील हे दोन दिग्गज खेळाडू समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच.

Video: Khabib Nurmagamedov leaps out to attack Conor McGregor's coach | Video : दहा फुटाची रिंग ओलांडून त्याने प्रेक्षकांसोबत केली फ्री स्टाईल फाईट 

Video : दहा फुटाची रिंग ओलांडून त्याने प्रेक्षकांसोबत केली फ्री स्टाईल फाईट 

लॉस एंजलेस : खबीब नुर्मागोमेदोव्ह आणि कोनोर मॅकग्रेगोर 'युनायटेड फाईट क्लब' मधील हे दोन दिग्गज खेळाडू समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. त्यामुळे खबीब आणि कोनोर यांच्यातील सामना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता होती, परंतु हा सामना चर्चेत राहिला तो खबीबच्या एका कृत्याने...

कोनोरवर विजय मिळवल्यानंतर खबीबने दहा फुटांच्या रिंगवरून उडी मारून चक्क प्रेक्षकांमध्ये एन्ट्री मारली आणि तेथे त्याने कोनोरच्या प्रशिक्षकांवर हल्ला केला. यानंतर प्रेक्षकही खबीबशी भिडले आणि रिंगबाहेरच फ्री स्टाईल फाईट पाहायला मिळाली. पाहा व्हिडीओ... 



रशियाच्या खबीबने कारकिर्दीत सलग 27 सामन्यांत विजय मिळवला आहे. 





Web Title: Video: Khabib Nurmagamedov leaps out to attack Conor McGregor's coach