शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

Union Budget 2019: ‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 1:28 AM

खेलो इंडिया स्पर्धेचे बजेटही ५५०.६० कोटी रुपयांवरून ६०१ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रीडा बजेट जाहीर करताना ‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली. तसेच खेलो इंडिया अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा शैक्षणिक महामंडळाची (एनएसईबी) स्थापना करण्याची घोषणाही केली. सीतारामन यांनी सर्वसाधारण बजेट सादर करताना यंदा फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमधील तरतुदींमध्ये बदल केला नाही.अर्थमंत्री सीतारामन यांनी २०१९-२० वर्षाचे बजेट सादर करताना सांगितले की, ‘आॅक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या खेलो इंडिया योजनेद्वारे संपूर्ण देशात विविध स्वरूपात क्रीडा जागरूकता रुजली आहे. त्यामुळेच खेलो इंडियाचे स्वरूप वाढविण्यासाठी व सर्व प्रकारच्या आर्थिक सहकार्यासह सरकार तत्पर असेल.’दरम्यान, क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये २१४.२ कोटी रुपयांची वाढ केली होती. मागच्या वर्षाच्या २००२.७२ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा क्रीडा क्षेत्राचे बजेट २२१६.९२ कोटी रुपये असे वाढविण्यात आले होते. खेलो इंडिया स्पर्धेचे बजेटही ५५०.६० कोटी रुपयांवरून ६०१ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन