Today's Celebrity: 'Deadman' The Undertaker | आजचा सेलिब्रिटी: ‘डेडमॅन’ दी अंडरटेकर

आजचा सेलिब्रिटी: ‘डेडमॅन’ दी अंडरटेकर

आज मार्क विलियम कॅलवे याचा वाढदिवस.

अंडरटेकरचा जन्म २४ मार्च १९६५ रोजी टेक्सास (अमेरिका) येथे झाला.
 

१९८९ साली युनिफाइड वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन.
१९८९ साली टेक्सास हेविवेट चॅम्पियन.
१९९१, १९९७, १९९९ आणि २००२ अशी चार वर्षे डबल्यूडबल्यूएफ चॅम्पियनशीपवर कब्जा.
२००७ ते २००९ अशी सलग तीन वर्षे वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन ठरला. 
२००१ साली डबल्यूडबल्यूएफ हार्डकोर चॅम्पियन.
सहा वेळा डबल्यूडबल्यूएफ सांघिक अजिंक्यपद. 
सर्वाधिक १६ समरस्लॅम लढती खेळण्याचा विक्रम. यापैकी १० लढती जिंकल्या.

लक्षवेधी : रेसलिंगमधील प्रतिष्ठेची असलेल्या ‘रेसलमेनिया’मध्ये सर्वाधिक २७ लढती खेळताना एकूण २५ लढती जिंकल्या. तसेच सलग २१ लढती जिंकण्याचा पराक्रम.

Web Title: Today's Celebrity: 'Deadman' The Undertaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.