शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

...त्या तीन खेळाडूंना ‘क्लीनचिट’

By admin | Published: June 30, 2015 2:13 AM

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लाचखोरीचा आरोप केलेल्या त्या तीन क्रिकेटपटूंना बीसीसीआयने आज क्लीनचिट दिली.

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लाचखोरीचा आरोप केलेल्या त्या तीन क्रिकेटपटूंना बीसीसीआयने आज क्लीनचिट दिली. मोदी यांनी त्या तीन क्रिकेटपटूंनी मुंबईच्या एका व्यापाऱ्याकडून लाच स्वीकारल्याचा आरोप केला होता. ललित मोदी यांनी जून २०१३ मध्ये आयसीसीला पाठविलेल्या पत्राबाबत विचारले असता, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले,‘‘यात काही तथ्य नाही.’’ या पत्रात मोदी यांनी दावा केला आहे, की भारताचे २ व वेस्ट इंडीजच्या एका क्रिकेटपटूला प्रत्येकी २० कोटी रुपये प्रदान करण्यात आले होते.’’ ठाकूर म्हणाले, ‘‘ललित मोदी यांनी आयसीसीला पत्र लिहिले. त्यामुळे आयसीसीने बीसीसीआयला या पत्राबाबत माहिती दिली. हे तिन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. आयसीसीकडून अद्याप या खेळाडूंबाबत कुठलीच सूचना मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना खेळण्यास क्लीनचिट देण्यात आलेली आहे. आयसीसीने प्रसिद्धीसाठी पत्रक दिले आहे. त्यात बीसीसीआयला तीन खेळाडूंबाबत सूचना दिली. केवळ आयसीसीच यावर उत्तर देऊ शकते. हे प्रकरण आयसीसीच्या अधिकारक्षेत्रात येते. आयसीसीने स्पष्ट केले, की चौकशी सुरू आहे. उत्तर देण्याचा अधिकार केवळ आयसीसीला आहे. काही घडले तर ते आम्हाला आणखी माहिती देतील. ललित मोदी यांचे पत्र मिळाल्याची सूचना आयसीसीकडून रविवारी मिळाली. आयसीसीने स्पष्ट केले, की ललित मोदी यांच्याकडून २०१३मध्ये आम्हाला मेल मिळाला होता. आम्ही हा मेल एसीएसयूला पाठविला. एसीएसयूने यावर कारवाई केली. (वृत्तसंस्था)