शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० स्पर्धेची रंगीत तालीम होणार

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

राष्ट्रीय अजिंक्यपद सय्यद मुश्ताक अली चषक टी-२० स्पर्धेत अनुभवी युवराजसिंग, हरभजनसिंग व आशिष नेहरा यांच्या कामगिरीकडे सर्र्वांचे लक्ष असेल. आगामी आॅस्ट्रेलिया दौरा

नवी दिल्ली : राष्ट्रीय अजिंक्यपद सय्यद मुश्ताक अली चषक टी-२० स्पर्धेत अनुभवी युवराजसिंग, हरभजनसिंग व आशिष नेहरा यांच्या कामगिरीकडे सर्र्वांचे लक्ष असेल. आगामी आॅस्ट्रेलिया दौरा व टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेला रंगीत तालमीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारपासून (दि. २) २० जानेवारीपर्यंत देशातील वेगवेगळ्या शहरांत या स्पर्धेचे सामने होत आहेत. युवराज, नेहरा यांनी आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी राष्ट्रीय संघात प्रवेश केला आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून आपली निवड योग्य असल्याचे ते सिद्ध करू शकतील. युवराजचा संघात समावेश झाला असला, तरी दिल्ली डेअर डेव्हिल्सने त्याला आगामी आयपीएल मोसमासाठी संघातून मुक्त केले आहे. त्यामुळे तब्बल १६ कोटी रुपयांची बोली लावलेला हा खेळाडू इतर संघांसाठी करारबद्ध होण्यासाठी उपलब्ध झाला आहे. याशिवाय, या सामन्याद्वारे अन्य खेळाडू निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करतील. येत्या १२ जानेवारीपासूनआॅस्ट्रेलिया दौरा सुरू होत आहे. त्यासाठी यापूर्वीच संघाची घोषणा झाली आहे. मात्र, यंदा फेब्रुवारीत होणारी आशियाई चषक स्पर्धा टी-२० स्वरूपात होणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी यंदा त्याचे प्रारूप बदलण्यात आले आहे. या स्पर्धेनंतर मार्चमध्ये भारतातच टी-२० विश्वचषक स्पर्धा होत आहे.