शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

बोरामणीच्या एस़व्ही़सी़एस़ संघाला विजेतेपद

By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST

बोरामणी: दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय पायका फुटबॉल स्पर्धेत बोरामणी येथील एस़व्ही़सी़एस़ हायस्कूलच्या 16 वर्षे वयोगटातील संघाने विजेतेपद पटकावल़े

बोरामणी: दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय पायका फुटबॉल स्पर्धेत बोरामणी येथील एस़व्ही़सी़एस़ हायस्कूलच्या 16 वर्षे वयोगटातील संघाने विजेतेपद पटकावल़े
संघाने अंतिम सामन्यात कुंभारी येथील र्शी गेनसिद्ध प्रशालेवर मात करीत यश संपादन केल़े या विजयी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली़
निवडलेला संघ-
कर्णधार राहुल राठोड, र्शीमंत चव्हाण, किशोर घंटे, आकाश भोसले, अंबाजी कोळी, सूरज कोळी, आदर्श क्षीरसागर, नागनाथ वाघमारे, केदार उपासे, गुरुनाथ उपासे, मुस्ताफ मुल्ला, गुलाम पटेल, स्वामी, चनबसप्पा देशमुख, धनंजय ननवऱे
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक हणमंत येळमेली यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे मुख्याध्यापक महांतेश कौलगी, पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे, पुष्पावती आकलवाडी यांनी कौतुक केल़े