शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

...तर सुशीलची न्यायालयात धाव

By admin | Updated: May 15, 2016 04:28 IST

दोन वेळा आॅलिम्पिक पदक पटकाविणारा कुस्तीपटू सुशील कुमार सलग चौथ्या आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : दोन वेळा आॅलिम्पिक पदक पटकाविणारा कुस्तीपटू सुशील कुमार सलग चौथ्या आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, नरसिंह पंचम यादव याच्याविरुद्ध ट्रायल करण्यासाठी त्याने मागणी केली आहे. ही मागणी भारतीय कुस्ती महासंघटनेने डावलली तर सुशील न्यायालयात धाव घेईल, असा इशारा त्याने दिला आहे. सुशीलने हा विषय पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहचवला आहे. मात्र, सरकारकडून आतापर्यंत कोणतेही उत्तर आलेले नाही. सुशीलचे सल्लागार सतपाल सिंह एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, की आम्ही आतापर्यंत उत्तराची प्रतीक्षा करीत आहोत. सुशीलने पंतप्रधानांसोबत चर्चा केली होती. आशा आहे की, सुशीलच्या अपिलाचे उत्तर मिळेल. तो ट्रायलला बोलाविण्याची आशा करीत असून त्याला न्यायालयात जायचे नाही. मात्र, हे प्रकरण निपटत नसेल तर त्याच्याकडे न्यायालयात धाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. सुशीलने पंतप्रधान, आयओए, क्रीडा मंत्रालय, भारतीय कुस्ती महासंघ आणि समर्थकांना अपील केले आहे, की त्याला रिओ आॅलिम्पिक ट्रायलसाठी संधी देण्यात यायला हवी. (वृत्तसंस्था)