शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Sunil Chhetri : जय हो ! भारताने 8 व्यांदा सैफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, छेत्रीनं केली मेस्सीची बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 23:57 IST

Sunil Chhetri : पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला.

ठळक मुद्देछेत्रीने उजव्या फ्लँकने प्रीमत कोटालकडून मिळालेल्या चेंडूवर गोल करून भारताला बढत मिळवून दिली. त्यानंतर, दुसऱ्याच मिनिटाला भारताने आक्रमण करून नेपाळच्या बचावात्मक खेळाला नेस्तनाबूत केले.

भारतीय फुटबॉल संघाने नेपाळला 3-0 ने पराभूत करत आठव्यांदात सेफ चॅम्पियन होण्याच्या बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे कर्णधार सुनिल छेत्रीने (Sunil Chhetri )49 व्या मिनिटाला गोल करुन लियोनेल मेस्सीच्या 80 गोलची बरोबरी केली आहे. भारताकडून दुसऱ्या हाफमध्ये सुरेशसिंह आणि सहल अब्दुल समाद यांनी गोले केले होते. सुरेशने 50 व्या तर समादने 90 व्या मिनिटांनी गोल केले होते. 

पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला. त्यानंतर, दुसऱ्या मिनिटालाच सुरेशने आणखी एक गोल केल्यामुळे भारताचे 2 गोल झाले. मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमक यांच्यासमवेतचा भारताने जिंकलेला हा पहिलात खिताब आहे. जरी पिसेक आणि स्टीफन कोन्स्टेटाईन यांच्यानंतरचे हे तिसरे विदेशी कोच आहेत. ज्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने हा खिताब जिंकला आहे.  छेत्रीने उजव्या फ्लँकने प्रीमत कोटालकडून मिळालेल्या चेंडूवर गोल करून भारताला बढत मिळवून दिली. त्यानंतर, दुसऱ्याच मिनिटाला भारताने आक्रमण करून नेपाळच्या बचावात्मक खेळाला नेस्तनाबूत केले. तर, भारतासाठी तिसरा गोल 90 व्या मिनिटाला समादने केला.  

टॅग्स :Sunil Chhetriसुनील छेत्रीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघFootballफुटबॉलNepalनेपाळ