शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
4
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
5
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
6
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
7
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
8
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
9
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
10
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
11
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
12
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
13
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
14
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
15
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
16
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
17
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
18
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
19
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा सिंगल न्यूज

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

जलतरण स्पर्धेसाठी निवड

जलतरण स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर : पुणे येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत येथील श्रेयस वखारे याने बॅकस्ट्रोक या प्रकारात सुवर्ण पदकासह फ्रिस्टाईलमध्येही विशेष प्राविण्य मिळविले असून, त्यांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ श्रेयस याला प्रशिक्षक रामदास ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले होते़ प्राचार्य मराठे व सुनील जाधव यांनी श्रेयस याचे अभिनंदन केले आहे़
फोटो ०७ श्रेयस

ऋतुजा हिची बॉक्सिंग
स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर : शहरातील श्रीराम विद्यालयातील विद्यार्थिनी ऋतुजा कदम हिची विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ऋतुजा हिने ४४ व ४६ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले हेाते़ऋतुजा हिचे मुख्याध्यापक खराडे, क्रीडा शिक्षक घोडके, भानुदास देठे, रघुनाथ झिने यांनी अभिनंदन केले आहे़
फोटो ०७ ऋतुजा


वरील पार्सपोर्ट साईजचे फोटो अवश्य वापरावेत़़़़


कराटे स्पर्धेत
तेजस्विनीचे यश
अहमदनगर : डॉनबॉस्को विद्यालयातील विद्यार्थिनी तेजस्विनी शिंदे हिने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ब्लॅक बेल्ट मिळविला आहे़ ती मार्शल आर्ट ज्युदो असोसिएशन या संस्थेत सराव करते़ तिला महेश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले होते़

आयुष यांची राष्ट्रीय
स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर : शहरातील कंेद्रीय विद्यालयातील विद्यार्थी आयुष सोनावळे याची पाटणा येथे होणार्‍या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ पुणे येथे झालेल्या स्पर्धेत आयुष याने सुवर्णपदक मिळविले होते़ त्याचे समीर पठाण, ॲड़ आझाद ठुबे, संगीता सोनवळे, सुरेश नवले, महेश झावरे यांनी अभिनंदन केले आहे़