शाकीबला बिग बॅशमध्ये खेळण्याची परवानगी (साकीब की शाकीब हे पाहणे)

By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:26+5:302014-12-02T23:30:26+5:30

Shakib allowed to play in Big Bash (watching Shakib's Shakib) | शाकीबला बिग बॅशमध्ये खेळण्याची परवानगी (साकीब की शाकीब हे पाहणे)

शाकीबला बिग बॅशमध्ये खेळण्याची परवानगी (साकीब की शाकीब हे पाहणे)

>ढाका: गैरवर्तनप्रकरणी बंदीची शिक्षा भोगणार्‍या शाकीब अल हसनवरील बंदी हटविण्यात येणार असल्याची घोषणा बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रमुखांनी केली़ यामुळे आता त्याचा ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 सह विदेशातील लीग सामन्यामध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आह़े बीबीसीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली़

Web Title: Shakib allowed to play in Big Bash (watching Shakib's Shakib)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.