शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वानखेडेवर शाहरुखचा राडा

By admin | Updated: April 8, 2015 15:44 IST

२०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने स्पर्धेचे जेतेपद पटकावले असले तरी संघाचा मालक शाहरुख खानच्या मुजोरपणामुळे वानखेडेवर वाद निर्माण झाला.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ विकत घेत शाहरुख खानने क्रीडा क्षेत्रात पदार्पण केले. आयपीएलच्या सुरुवातीच्या चार पर्वात कोलकाता नाईट रायडर्सने निराशाजनक कामगिरी केल्याने शाहरुखचे क्रीडा क्षेत्रातील पदार्पण अपयशी ठरल्याची चर्चा होती. मात्र २०१२ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयाच्या नादात शाहरुखचा तोल गेला व त्याने वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षा रक्षक व एमसीएच्या पदाधिका-यांशी हुज्जत घालून नवा वाद निर्माण केला. 
आयपीएल २०१२ मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात फायनल रंगली. यात कोलकाताने चेन्नईवर मात करत स्पर्धेचे जेतेपद गाठले. मात्र  या विजयाचे सेलिब्रेशन सुरु असताना कोलकात्याचा मालक शाहरुखने मुजोरी दाखवली. शाहरुखने मैदानातील सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली व एमसीएच्या पदाधिका-यांना शिवीगाळही केली. या प्रकरणाच एमसीएने दखल घेतली व शाहरुखला वानखेडेवर पाच वर्षांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली. आयपीएलच्या सामन्यादरम्यान स्टेडियममधील धुम्रपान केल्याप्रकरणीही शाहरुख वादाच्या भोव-यात अडकला होता.