वर्ल्ड स्कूल बेसबॉल चॅम्पियनशिपसाठी साक्षी जाधवची निवड
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:06+5:302015-08-02T22:55:06+5:30
नाशिक : आयएसएफ बेसबॉल यांच्यातर्फे ऑक्टोबर महिन्यात चीनमधील बोका येथे होणार्या स्पर्धेसाठी रचना विद्यालयातील साक्षी जाधव हिची भारतीय संघात निवड झाली आहे. साक्षी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेली विद्यालयातील पहिलीच विद्यार्थिनी आहे. साक्षीच्या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी, मुख्याध्यापक सुचेता येवला, उपमुख्यध्यापक संगीता टाकळकर, पर्यवेक्षक सुनील गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. साक्षीला क्रीडा शिक्षक यशवंत ठोके, पोपट कतवारे, कीर्ती सावंत, क ीर्ती गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

वर्ल्ड स्कूल बेसबॉल चॅम्पियनशिपसाठी साक्षी जाधवची निवड
न शिक : आयएसएफ बेसबॉल यांच्यातर्फे ऑक्टोबर महिन्यात चीनमधील बोका येथे होणार्या स्पर्धेसाठी रचना विद्यालयातील साक्षी जाधव हिची भारतीय संघात निवड झाली आहे. साक्षी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेली विद्यालयातील पहिलीच विद्यार्थिनी आहे. साक्षीच्या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी, मुख्याध्यापक सुचेता येवला, उपमुख्यध्यापक संगीता टाकळकर, पर्यवेक्षक सुनील गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. साक्षीला क्रीडा शिक्षक यशवंत ठोके, पोपट कतवारे, कीर्ती सावंत, क ीर्ती गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.(फॅोटो स्कॅनिंगला दिला आहे)