संतोष जाधव महाराष्ट्र संघात
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:21+5:302015-02-18T00:13:21+5:30
औरंगाबाद : ओडिशा येथे २० फेब्रुवारीपासून होणार्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात औरंगाबादच्या संतोष जाधव याची निवड करण्यात आली आहे़

संतोष जाधव महाराष्ट्र संघात
औ ंगाबाद : ओडिशा येथे २० फेब्रुवारीपासून होणार्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात औरंगाबादच्या संतोष जाधव याची निवड करण्यात आली आहे़ नागपूर येथे झालेल्या २३ व्या सब ज्युनिअर राज्य आट्यापाट्या स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडण्यात आला आहे़ निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष सतीश जैस्वाल, सुनील डावकर, सचिव धर्मेंद्र काळे, सतीश इंगळे, विकी अस्वले, साईनाथ सोनवणे, सागर सोनवणे, प्रकाश गायकवाड, नीलेश भगत, शुभम् गायकवाड, योगेश राठोड, नारायण वाणी, व्यंकटेश, लतेश मगरे यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)