शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-मार्टिनाला अजिंक्यपद

By admin | Updated: April 7, 2015 04:10 IST

सानिया मिर्झाने स्वित्झर्लंडची आपली साथीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने स्वप्नवत सुरुवात कायम ठेवताना रविवारी येथे मियामी ओपन

मियामी : सानिया मिर्झाने स्वित्झर्लंडची आपली साथीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने स्वप्नवत सुरुवात कायम ठेवताना रविवारी येथे मियामी ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. तिचे हे कारकीर्दीतील २५ वे डब्लूटीए दुहेरीचे विजेतेपद आहे. सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने अडखळत्या सुरुवातीनंतर एकटेरिना मकारोव्हा आणि इलेना वेस्नीना या द्वितीय मानांकित रशियन जोडीला ७-५, ६-१ असे नमवले.सानिया आणि हिंगीस पहिल्या सेटमध्ये एक वेळ २-५ अशा पिछाडीवर होत्या; परंतु या जोडीने जोरदार मुसंडी मारताना सलग आठ गेम जिंकताना पहिला गेम जिंकला. या दोघींनी इंडियन वेल्सच्या रूपाने पहिले विजेतेपद पटकावताना याच रशियन जोडीला धूळ चारली होती. ही जोडी एकत्र आली तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत एकही सेट गमावला नाही. हिंगीसने विजयाचे श्रेय सामन्यादरम्यान सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांच्याकडून मिळालेल्या टिप्सला दिले. पिछाडीवर पडल्यानंतर आम्ही संधी शोधण्यावर लक्ष दिले. गेल्या आठवड्याप्रमाणेच प्रत्येक गुणावर लक्ष देत आम्ही आमची स्थिती बळकट केली.या विजयाने सानिया आणि हिंगीस रोड टू सिंगापूर दुहेरीच्या तालिकेत नऊपैकी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. (वृत्तसंस्था)