शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात स्क्वॉशला व्यावसायिक स्वरूप

By admin | Updated: September 11, 2014 01:55 IST

भारतात स्क्वॉशला मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पहिल्यावहिल्या स्क्वॉश सर्किटचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : भारतात स्क्वॉशला मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पहिल्यावहिल्या स्क्वॉश सर्किटचे आयोजन करण्यात आले आहे. जेएसडब्लू इंडियन चॅलेंजर सर्किट असे नाव असलेली ही स्पर्धा पुढील महिन्यात चार लीगमध्ये जयपूर, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतात स्क्वॉशला व्यावसायिक स्वरूप मिळणार आहे. भारतात पहिल्यांदा व्यावसायिक स्क्वॉश संघटना (पीएसए) व महिला स्क्वॉश संघटना (डब्लूएसए) यांच्या सलग चार स्पर्धा होत आहेत. या सर्किटच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार असल्याचे माजी राष्ट्रीय चॅम्पियन ऋत्विक भटाचार्य यांनी सांगितले. मुंबईत बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेती दीपिका पल्लीकल, सौरव घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती होती. या सर्किटचा शुभारंभ २ आॅक्टोबरला जयपूर येथून होणार असून, २९ आॅक्टोबरला चेन्नईत याची सांगता होणार आहे. जयपूर येथे २ ते ५ आॅक्टोबर, मुंबईत ९ ते १२ आॅक्टोबर (जुहू-विलेपार्ले जिमखाना) आणि १६ ते १९ आॅक्टोबर (एनएससीआय) आणि चेन्नईत २६ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत चार लीग स्पर्धा पार पडणार आहे. प्रत्येक लीग १६ पुरुष व १६ महिला खेळाडूंचा सहभाग असून, ११ खेळाडूंना थेट प्रवेश मिळणार आहे, तर एक खेळाडू वाइल्ड कार्ड एन्ट्रीने व उर्वरित ४ पात्रता फेऱ्यांचा अडथळा पार करून खेळणार आहेत. पहिल्या ३ लीगमधील पुरुष गटातील विजेत्या खेळाडूला १० हजार डॉलर बक्षीस रकमेसह १७५ गुणही मिळणार आहेत, तर अंतिम लीगमधील विजेत्याला ३५० गुण मिळणार आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)