Pro Kabaddi League 2018 : यूपीवर पटणा पुन्हा एकदा भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 21:05 IST2018-10-14T20:53:10+5:302018-10-14T21:05:25+5:30

पहिल्या सत्रामध्ये पटणार आणि यूपी यांच्यामध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली.

Pro Kabaddi League 2018: Patna once again won match against UP | Pro Kabaddi League 2018 : यूपीवर पटणा पुन्हा एकदा भारी

Pro Kabaddi League 2018 : यूपीवर पटणा पुन्हा एकदा भारी

ठळक मुद्देपहिल्या सत्रात पाटणाने यूपीला ऑलआऊट केले होते

सोनिपथ : पटणा पायरेट्सने दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धावर मात करत आपणच सरस असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत पटणाने यूपीवर 43-37 असा विजय मिळवला.



 

पहिल्या सत्रामध्ये पटणार आणि यूपी यांच्यामध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सामन्याच्या सुरुवातीला यूपीने चांगली आघाडी घेतली होती. पण त्यानंतर पटणाने सामन्यावरील आपल्या वरचष्मा कायम राखला. 


पहिल्या सत्रात पाटणाने यूपीला ऑलआऊट केले होते


मध्यंतराच्यावेळी पटणाकडे १९-१७ अशी आघाडी दोन गुणांची आघाडी होती.


पटणा पायरेट्सने केलेली सुपर टॅकल पाहा


प्रदीप नरवालचे सुपर-१०


Web Title: Pro Kabaddi League 2018: Patna once again won match against UP