शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक उद्घाटनाला दिग्गजांची उपस्थिती

By admin | Updated: February 3, 2015 01:19 IST

जेसिका माउबाय, टिना अरेना, नथानियेल आणि डॅरिल ब्रेथवेट हे आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सिम्फनी आॅर्क$ेस्ट्रासह उपस्थित राहणार आहेत.

मेलबर्न : आॅस्ट्रेलियातील दिग्गज कलाकार जेसिका माउबाय, टिना अरेना, नथानियेल आणि डॅरिल ब्रेथवेट हे आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सिम्फनी आॅर्क$ेस्ट्रासह उपस्थित राहणार आहेत. व्हिक्टोरियाचे पर्यटनमंत्री जॉन एरेन यांनी याची घोषणा केली. हा उद्घाटन सोहळा १२ फेब्रुवारीला होणार असून, स्पर्धेतील पहिली लढत १४ तारखेला आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. एरेन म्हणाले, ‘‘आयसीसी क्रिकेट विश्वचषक २३ वर्षांनंतर आॅस्ट्रेलियात होत आहे आणि मेलबर्नमध्ये त्याचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज आहोत.’’ आयसीसीचे मुख्य कार्यकारी जॉन हर्नडेन म्हणाले, ‘‘या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी व्हिक्टोरिया सरकारसह काम करण्याचा अनुभव सुखद होता. उद्घाटन समारोपाचे तिकीट हातोहात विकले गेले.’’ (वृत्तसंस्था)