शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाक विजय

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

बांगलादेशवरील विजयात

बांगलादेशवरील विजयात
पाकने गाळला घाम
सिडनी : उंचपुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानची अष्टपैलू कामगिरी (५२ धावा, पाच बळी), तसेच सोहेब मक्सूदच्या नाबाद खेळीच्या (९३ धावा) बळावर पाकने विश्वचषक सराव सामन्यात बांगलादेशवर सोमवारी ११ चेंडूंआधी विजय नोंदविला खरा; पण त्यासाठी त्यांना चांगलाच घाम गाळावा लागला.
बांगलादेशकडून तमीम इक्बाल (८१) आणि मेहमूदुल्लाह (८३) यांच्या अर्धशतकांमुळे ४९.५ षटकांत २४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पाकने हे लक्ष्य ४८.१ षटकांत ७ बाद २७४ धावा करीत गाठले.
तास फूट एक इंच उंचीचा वेगवान मोहम्मद इरफान याने ५२ धावांत पाच गडी बाद केले. लेग स्पिनर यासिर शाह याने ४२ धावा देत दोन गडी टिपले. सोहेल खान आणि वहाब रियाझ यांनी एकेक गडी बाद केला.
पाकने सलामीचे दोन गडी आठ धावांत गमावले होते. १०३ धावा होईस्तोवर चार गडी तंबूत परतले. मक्सूदने ९० चेंडूंवर चार चौकार व दोन षटकारांसह नाबाद ९३ धावा ठोकल्या. सोहेलने ३९, यष्टिरक्षक उमर अकमल याने ३९ आणि अष्टपैलू शाहीद आफ्रिदी याने २४ धावांचे योगदान दिले. मुशर्रफ मूर्तझा आणि तस्किन अहमद यांनी पराभूत संघाकडून प्रत्येकी दोन बळी घेतले.(वृत्तसंस्था)
...................................................................................