शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

टेबल टेनिस : महाराष्ट्रच्या पृथाची नजर सुवर्णपदकाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 9:22 PM

युटीटी 65 राष्ट्रीय स्कुल गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून...

वडोदरा : मुलींच्या सब ज्युनियर गटातील भारताची दुसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्रच्या युवाटेबल टेनिस खेळाडू पृथा वर्तीकरच्या नजरा युटीटी 65 राष्ट्रीय स्कुल गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यावर असणार आहे. स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसजीएफआय) मान्यतेखाली होणारी ही स्पर्धा वडोदराच्या समा इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियम येथे होणार आहे.

13 वर्षीय पुण्याची पृथा मुलींच्या 14 वर्षाखालील एकेरी गटात आणि महाराष्ट्र संघात सहभाग नोंदवणार आहे. याच स्पर्धेत गेल्या वर्षी 14 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात तिने रौप्यपदक मिळवले आहे. वैयक्तिक गटात यावर्षी माझा प्रयत्न सुवर्णपदक मिळवण्याचा असणार आहे. या स्पर्धेमुळे मला चांगली प्रसिद्धी मिळाली. असे पृथा म्हणाली. महाराष्ट्र संघाने गेल्या सत्रात सुवर्णपदक मिळवले होते.

टेबल टेनिस असोसिएशन ऑफ बडोदा आणि  अल्टीमेट टेबल टेनिस (युटीटी) आयोजित पाच दिवसांच्या या स्पर्धेत एकूण 968 खेळाडू 38 विविध विभागातून 12 गटात सहभाग नोंदवतील. सांघिक चॅम्पियनशिपसोबत 14, 17 आणि 19 वर्षाखालील गटात मुले व मुली यांचे सामने होतील.

या स्पर्धेत सध्याचा नॅशनल चॅम्पियन पायस जैन व आदर्श छेत्री सोबत गुजरातचे चित्राक्ष भट आणि हर्षिल कोठारी सहभाग नोंदवतील. पश्चिम बंगालमधून मुनमुन कुंडू व आकाश पाल सहभागी होतील.सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत आठ गटात संघांची विभागणी असणार आहे. प्रत्येक गटातील विजेता संघ हे बाद फेरीत जातील.

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिसMaharashtraमहाराष्ट्र