शुभम वर्मा याने पुरुषांच्या १०२ किलो गटात ही कामगिरी केली आहे. यावेळी सेनादलच्या कोजुम ताबा याने सुवर्ण आणि आसामच्या जमीर हुसैन याने कांस्य पदक प्राप्त केले. ...
जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते. ...