भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न' घाटकोपरमधील गोल्ड क्रश इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील? मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश कबील्याच्या लढ्यात 27 ठार बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले... पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी "युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार.... आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना... भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
Other Sports (Marathi News) येथे झालेल्या ज्युनिअर आणि कॅडेट टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडताना ७ सुवर्णपदकांसह एकूण २४ पदकांची लयलूट केली. ...
श्रेया अग्रवाल आणि पॅरा नेमबाज स्वरुप उनाहलकर यांनी १७व्या कुमार सुरेंद्र सिंग (केएसएस) स्मृती नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आपापल्या गटात वैयक्तिक पदकाची कमाई केली. ...
भारत पुढील वर्षी महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपव्यतिरिक्त २०२१ मध्ये प्रथमच पुरुषांच्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविणार आहे ...
विश्व हॉकी लीगमधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांच्यावर कुºहाड कोसळण्याची शक्यता आहे. ...
स्टार महिला फलंदाजाची रविवारी संपलेल्या या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आयसीसी पॅनलने निवडलेल्या आयसीसी महिला विश्वकप 2017 च्या संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. ...
न्यायमूर्ती आर.एम. लोढा समितीने ‘एक राज्य एक मत’ यासारख्या सुचविलेल्या शिफारशींबाबत विचार करण्याचे संकेत आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का ...
तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे ...
मिताली राजच्या भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ...
ऋषी कपूर यांनी भारतीय महिला टीमवर अश्लिल टि्वट केलं. या ट्विटमुळेच ऋषी कपूर यांना नेटीझन्सने चांगलचं टार्गेट केलं आहे. ...