नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल. ...
रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया आणि हॉकीस्टार सरदारसिंग यांना मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
वाईल्ड कार्डच्या आधारे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रवेश मिळवलेल्या भारताच्या गौरव बिधूडीने दिमाखदार कामगिरी करताना उपांत्य फेरीत धडक मारली ...
भारताचा युवा बॉक्सर गौरव बिधूडी (५६ किलो) याने आपल्या वजनी गटात अनपेक्षित आगेकूच करताना दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. त्याचवेळी, स्टार बॉक्सर शिव थापा अन्नातून विषबाधा होऊन आजारी पडल्याने रिंगमध्ये न उतरताचा स्पर्धेबाहेर पडला. ...
संदीप गवई आणि अभिषेक ठवरे. धनुर्विद्येत पारंगत असलेले हे दिव्यांग खेळाडू देशाची मान उंचावत आहेत. दोघांनाही आर्थिक पाठबळ नसले तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठण्याची जिद्द मात्र काायम आहे. ...
छतावरील पत्र्याला चिरा पडलेल्या... आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे. ...
देशातील गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने ‘टॅलेंट सर्च पोर्टल’ सुरू केले आहे. हे पोर्टल उद्यापासून सादर होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील प्रसिद्ध ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ ऐकण्यासाठी देशभरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रातील खेळाडू सज्ज झाले आहे. ...