सध्याच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणाकरिता दुस-यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याकरिता स्वत:च सिद्ध झाले पाहिजे, अशी भूमिका पेणमधील कारमेल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणा-या रविना रवींद्र म्हात्रे हिची आहे. ...
देशाच्या तरुण पिढीमध्ये खेळांची संस्कृती रुजावी आणि त्यातून विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे नाव गाजविणारे जिगरबाज खेळाडू तयार व्हावेत यासाठी पुढील दोन वर्षे सुधारित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम राबविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मं ...
शारीरिक अपंगत्व असतानाही, प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर यश मिळविता येते. पनवेलमधील दिशा मारू या विशेष विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वर्चस्व गाठत, आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजाविली असून, देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. ...
५व्या आशियाई इनडोर क्रीडा स्पर्धेत भारताचे गोविंदन् लक्ष्मणन्, पीयू चित्रा यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ३ हजार व महिलांच्या १,५०० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ...
दिव्यांग खेळाडूंसाठी देशात पहिले साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) केंद्र लवकरच सुरू होत आहे. या केंद्रात दिव्यांगांसाठी लागणा-या सर्व सुविधा असतील. गुजरातच्या गांधीनगर शहरात सध्याच्या साई केंद्राचे रूपांतर पॅरा खेळाडूंच्या तयारीसाठी करण्यात येत आहे. ...
तुर्कमेनिस्तान येथील अशागाबाट येथे सुरू झालेल्या पाचव्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. ...
क्रीडा मंत्रालयाने पुढील वर्षी होणा-या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) योजनेमध्ये आणखी १०७ खेळाडूंचा समावेश केला ...