आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे भारताचे नाव खराब झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक सुनीलकुमार यांच्यावर इंग्लंडच्या म ...
जगातील अव्वल क्रमांकाच्या राफेल नदालला 6-4, 6-3 अशी सहज मात देत रॉजर फेडररने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. फेडररचा नदालविरुध्दचा हा सलग पाचवा विजय होता. ...
महाराष्ट्राचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ७१व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. ...
अखिल भारतीय सायकलिंग महासंघाच्यावतीने आयोजित ट्रॅक आशिया कप अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सुशिकला आगाशे, मयूरी लुटे, अभिषेक काशीद, जे. के. आश्विन यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून पहिला दिवस गाजविला. ...
अमरावतीच्या सुखमनी बाबरेकरने विश्व युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक गटात जेम्सन सिंग व अतुल वर्माबरोबर अचूक लक्ष्य साधत ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राला पहिले रौप्यपदक जिंकून दिले. ...
राजोरियो (अर्जेंटिना) येथील युवा विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत अचूक लक्ष्य साधून सुखमनी बाबरेकरने आपल्या संघाला ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. ...