पुणे येथील आरएसपीबीच्या सलमान शेख आणि मनोज कुमार यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले; परंतु शिव थापा याला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
भारतीय क्रीडा प्राधिकरणची (बोलपूर) एक १४ वर्षीय तिरंदाज थोडक्यात बचावली. कारण सोमवारी सकाळच्या सराव सत्रादरम्यान एक बाण तिच्या मानेच्या उजव्या भागातून आरपार शिरला. ...
खेळ म्हटलं की तिथे वंश, धर्म, भाषा, देश असे कोणतेही भेद करणे अपेक्षित नसतं. पण अबुधाबीने मात्र इस्रायली खेळाडू जिंकल्यावर त्याच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यास नकार दिला, तसेच इस्रायलचा राष्ट्रध्वजही फडकावला गेला नाही. ...
नवी दिल्ली : भारतीय नेमबाज अमनप्रीतसिंग याने आयएसएसएफ विश्वचषकात पदार्पणातच कांस्य पदक जिंकले. स्टार नेमबाज जितू राय याने चौथ्या दिवशी निराश केले. तो सातव्या स्थानावर घसरला. ...
नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग महासंघ(बीएफआय)हीच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था असून, निलंबित करण्यात आलेल्या भारतीय अॅमेच्युअर बॉक्सिंग महासंघाला भारतीय आॅलिम्पिक संघटनेने(आयओए)पुन्हा मान्यता देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा एआयबीएने दिला आहे ...
नवी दिल्ली : जीतू राय व हिना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्वकप फायनलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देताना १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत बाजी मारली. ...
नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली प्रथमच आयोजित आयएसएसएफ विश्वकप फायनल्स नेमबाजी स्पर्धेत फॉर्मात असलेला डबल ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल व पिस्तूल किंग जीतू राय यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. ...
रिबाऊंड, पाइंटर शूटिंग या कौशल्यात जबरदस्त वाकबगार असणारी औरंगाबादची प्रतिभावान उद्योन्मुख खेळाडू खुशी डोंगरे आता भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ...