आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारा आणि तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारा दिग्गज मल्ल सुशील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या ७४ किलो वजन गटातील फ्री स्टाइल शैलीत आज फायनलमध्ये धडक मारली. ...
रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक हिची भारताचा स्टार मल्ल सुशीलकुमार याच्याकडून प्रेरणा घेत त्याच्याप्रमाणेच आॅलिम्पिकमध्ये सलग दोन वेळेस पदक जिंकण्याची इच्छा आहे. ...
तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मॅटवर पुनरागमन करणारा आॅलिम्पिकचे दुहेरी पदक विजेता मल्ल सुशील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मनातील बोलला. ...
धुळे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री मुक्तानंद महाविद्यालयाचा मल्ल कृष्णा मांगे याने १७ वर्षांखालील गटात कास्यपदक जिंकले. या यशाबरोबरच त्याने राष्ट्रीय स्पर्धेतील आपली निवड निश्चित केली आहे. ...
लातूर विभागाने अंतिम फेरीत बलाढ्य मुंबई संघावर १ गुण आणि १ मिनिट राखून विजय मिळवताना राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर अजिंक्य ठरला. याही गटात मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर ...
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहंमद हफीज याची गोलंदाजीशैली एका स्वतंत्र तपासात बेकायदेशीर आढळली आहे. त्यामुळे या आॅफस्पिनरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही. त्याला आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोलंदाजीसाठी निलंबित केले आहे. ...
भार्इंदर - राज्यातील ४० स्पर्धकांपैकी मीरा-भार्इंदरमधील २८ कराटेपटूंनी केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विविध प्रकारांत एकूण ३८ पदकांची लयलूट केली. ...
क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग व क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील जामसंडे येथील इंद्रप्रस्थ सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्गच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. ...
इंग्लंडच्या माइक रसेल याने धक्कादायक निकालाची नोंद करताना भारताच्या १७वेळचा विश्वविजेत्या पंकज अडवाणी आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद मोठ्या स्वरुप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत केले. ...