नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंच्या डोपिंग चाचणीप्रकरणी सध्या मोठा वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्याशी चर्चा केली. ...
गुवाहाटी : ज्योती गुलिया, अंकुशिता बोरो, शशी चोप्रा, नीतू घनघास, साक्षी चौधरी यांनी येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंगच्या चौथ्या दिवशी उपांत्य फेरीत धडक देताच भारताची पाच पदके निश्चित झाली. ...
सुधीरदादा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाºया ‘क्रीडा तपस्वी’ औरंगाबाद येथील खो-खो व कबड्डी या खेळाचे क्रीडा संघटक शिवाजी खांड्रे आणि कोल्हापूर येथील जिम्नॅस्टिक प्रशिक्षक शंकर आरोसकर यांना प्रदान करण्यात आला. ...
कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी जबरदस्त कामगिरी करताना रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना या दोघींनी मुलींच्या १७ वर्षा ...
‘मोठ्या दोन्ही बहिणी इंजिनिअर... थोरला भाऊ डॉक्टर... वडील सीमा सुरक्षा दलात अधिकारी... काकांची मुलेदेखील उच्चशिक्षित... कुटुंबात कुणी खेळाडू नव्हते. ...
नवी दिल्ली : आगामी १४ डिसेंबरला होत असलेल्या अध्यक्ष आणि महासचिवपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पात्रतेबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) २९ नोव्हेंबरला विशेष साधारण बैठक (एसजीएम) बोलावली आहे. ...
गुवाहाटी : ज्योती गुलिया, शशी चोप्रा, अंकिता बोरो, नीतू घनघास आणि साक्षी चौधरी या भारतीय खेळाडूंनी एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या तिस-या दिवशी मंगळवारी दमदार विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीकडे कूच केली. ...