अंधेरीच्या फॉर्च्युन फिटनेस संघाच्या सुयश पाटीलने अप्रतिम प्रदर्शन करताना नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. तब्बल २२० युवा शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या मानाच्या स्पर्धेत विजेतेपदाची अटीतटीची लढत रंगली. ...
शनिवार रात्री ११.४५ ची वेळ. अंगात हुडहुडी भरेल अशी थंडी. दोन तरणेबांड मल्ल हनुमान आखाड्याच्या हौदात एकमेकांशी दोन हात करीत होते. दिल्लीचा दुष्यंत पहिलवान आणि मराठमोळा कोल्हापूरचा श्रीपती कर्नाळ यांच्यात चुरस सुरू होती. ...
- किशोर बागडे गुवाहाटी - हरियाणाच्या कन्या नीतू घनघास, ज्योती गुलिया, साक्षी चौधरी, शशी चोप्रा आणि स्थानिक स्टार अंकुशिता बोरो यांनी येथे रविवारी संपलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत देशासाठी सुवर्णमय कामगिरी केली. पाच सुवर्ण आणि दोन क ...
सुरत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महिला प्रीमिअर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादची वूमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी चितलांगेने पहिल्या फेरीत पश्चिम बंगालच्या सम्रिधा घोषचा पराभव करीत विजयी सुरुवात केली. ...
दोन वर्षांपासून जबरदस्त सूर गवसलेल्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये चॅम्पियन ठरलेल्या परभणीच्या ज्योती गवतेने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना एमआयटी औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटातील २५ कि. मी. अंतरात विजेतेपद पटकावल ...
थोडे यश मिळाले तरी महान खेळाडू बनल्याचा आवेग भारतीय खेळाडूंमध्ये संचारतो. डोक्यात लवकर ‘हवा’ गेल्यास मिळालेले यश मातीमोल तर होतेच पण पुढील वाटचालही मंदावते. ...
हरियाणाच्या कन्या नीतू घनघास आणि साक्षी चौधरी यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवित येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची शनिवारी अंतिम फेरी गाठली. ...
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या अपिलीय न्यायालयाने पॅरा धावपटू आॅस्कर पिस्टोरियसला त्याची गर्लफ्रेंड रिवा स्टीनकेम्पच्या हत्येप्रकरणी १३ वर्षे पाच महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. ...
गुवाहाटी : स्थानिक चाहत्यांचा भक्कम पाठिंबा लाभलेल्या भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीचा अडथळा सहज दूर सारताना येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ...