लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे सुरू असलेल्या १९ वर्षाआतील राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत रविवारी झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीत महाराष्ट्र, पंजाब, चंदीगड आणि हरियाणाच्या बॉक्सरांनी दबदबा निर्माण केला. ...
मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेल्या १५व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे इथियोपियाच्या धावपटूंनी पुरुष व महिला गटात बाजी मारताना आपले वर्चस्व राखले. ...
विवारी आयोजित मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मॅरेथॉनसाठी रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग देण्यात आली असून, यामध्ये एम. के. रोड, एस. व्ही. पी. रोड, सीआर/आॅनॉक्स मॉल, विधान भवनबाहेरचा परिसर, बेलॉर्ड पिअर, एम. के. रोड, बीएमसी ...
महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुषांच्या दोन्ही संघांनी वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजय नोंदवला. पुरुषांच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात उत्तर प्रदेशवर ५२-४८ असा विजय मिळवला, तर महिला संघाने राजस्थानवर ८२-७१ अशी मात केली. ...
वाऱ्याच्या वेगाने धावणारा जमैकाचा विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट निवृत्त झाल्यानंतर, ट्रॅक अँड फिल्डवरचा नवा हिरो कोण, याबद्दल तमाम क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती. त्या सगळ्यांना आता नवा 'युसेन बोल्ट' सापडला आहे. ...
प्रोरेसलिंग लीगमुळे अनेक भारतीय खेळाडूंचे जीवन बदलले आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या स्पर्धेतून मिळालेले प्रेम, अनेक अविस्मरणीय अनुभव आम्ही भविष्यात आमच्या ...
३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया’ जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी मुलींच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय गाढवे यांची निवड झाली आहे. ...