देशात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणा-या ‘खेलो इंडिया’ची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खेळातील गुणवत्तेला कमतरता नाही आणि सरकार खेळाशी प्रेम असणा-या व जे समर्पण भावनेने खेळतात अशा खेळाडूंना मदत करू इच्छिते, असे सांगितले. ...
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातील शालेय स्पर्धेत पहिल्या दिवशी तामिळनाडूने पदकतालिकेत आघाडी घेतली. त्यांनी २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत ५ पदकांची कमाई केली. ...
एमसी मेरी कोम (५१ किलो) आणि शिव थापा (६० किलो) या भारताच्या स्टार मुष्टियोद्ध्यांनी आपआपल्या वजनी गटामध्ये चमकदार कामगिरी करताना इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
येथील ऊरुसाला बुधवारपासून प्रारंभ होत असून या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले. ...
आशियाई रौप्यपदकविजेता सुमित सांगवान (९१ किग्रॅ) आणि विश्व रौप्यपदकविजेता सरजूबालादेवी (५१ किग्रॅ) यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटातील इंडिया ओपन टूर्नामेंटमध्ये पदक निश्चित केले आहे. दुसºया मानांकित सुमितने आपल्या देशाच्या वीरेंद्र कुमारचा ५-० ने परा ...
भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने नेदरलॅँड येथे संपलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धेत पाच विजय आणि आठ बरोबरी साधून १३ पैकी नऊ गुण संपादन करून जेतेपद जिंकले. ...
गतविजेत्या पंजाब रॉयल्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात वर्चस्व राखताना हरियाणा हॅमर्सला ६-३ असे लोळवत प्रो रेसलिग लीगच्या तिस-या सत्राचे जेतेपद पटकावले. सामन्यातील पहिल्या लढतीत पराभूत झाल्यानंतर ग्रिगोजेर्वा एनास्तसिजा, फांटा कोम्बा, गेनो पेट्रोशिवली, ...
: गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या २४ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात लातूरसह जळगाव, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अमावती संघाने उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात जळगाव, पुणे, नागपूर, कोल्हापूर ...
औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू रोहन टाक याने जबरदस्त कामगिरी करताना सलग दुसºया वर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. अकोला येथे नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहन टाक याने हरियाणाच्या खेळाडूला धूळ चारताना सुवर्णपद ...
सिडको एन-२ येथील कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती धस, राजनंदिनी चव्हाण, चैत्रानी ताठे, सृष्टी खोसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन भाऊसाहेब जगताप, दामूअण्णा शिंदे, अमोल मोरे, श्यामसुंदर उढाण, सु ...