ख्यातनाम दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकरवर भारताच्या पॅरालिम्पिक समितीने तीन वर्षांची बंदी घातली आहे. प्रशांतने कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारतासाठी कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. ...
महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी माजी आॅलिम्पियन मुंबई शहरचे आदिल सुमारीवाला, तर सरचिटणीसपदी आंतरराष्टÑीय तांत्रिक अधिकारी सतीश उचिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
पायाभूत स्तरावर विविध खेळांतील प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि ओळख देण्याचा हेतू पुढे ठेवून क्रीडा मंत्रालय प्रशिक्षकांची बँक तयार करणार आहे. या प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालय स्वत: प्रमाणपत्र देईल. ...
अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेर गोव्यात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निश्चित झाली. ही स्पर्धा ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होईल, असे पत्र भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) यांनी राष्ट्रीय क्रीडा परिषद आणि राज्य आॅलिम्पिक संघटना यांना पाठविले आहे. ...
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण व ४ रौप्यपदकांसह एकूण १३ पदकांची लूट केली. त्यात दिशा जोशी, प्रियंका राठोड, जागृती सोनुले आणि श्रेयस लेंभे याने सुवर्णपदकांची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या खेळाडू ...
डोंबिविली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत टंबलिंग, ट्रॅम्पोलिंग प्रकारात औरंगाबादच्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील खेळाडू श्रीरंग लोखंडे याने जबरदस्त कामगिरी करीत डबल गोल्डन धमाका केला आहे. याच स्पर्धेत शुभम तांबे यानेदेख ...
नुकताच झालेल्या स्ट्रेंड्जा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या भारताच्या विकास कृष्ण याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. यामुळे त्याच्या यशाला ख-या अर्थाने सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. ...
भारतीय आॅलिम्पिक संघटनेसह (आयओए) सर्वच क्रीडा महासंघाने स्वत: पुढाकार घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केले आहे. ...