२५ वर्षीय गुरुराजा हा भारतीय हवाई दलाचा कर्मचारी असून कर्नाटकचा रहिवासी आहे. त्याचे वडील ट्रकचालक असून अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी गुरुराजाला मोठे केले. ...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली. एखादे पदक मिळाल्यावर या खेळाडूंना वलय निर्मण होतं, ते प्रकाशझोतात येतात. पण या पदकामागची त्यांची मेहनत मात्र तोपर्यंत कुणाला दिसत नाही. मीराबाईचा आतापर्यंतचा ...
दिमाखदार उद्घाटन सोहळा झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संचलन कार्यक्रमामध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने केले. सिंधूने नेतृत्व करताना फडकावलेला तिरंगा आणि तिच्या पाठोपाठ येत असलेला भारतीय संघ पाहून ...
भारत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या अभियानाला गुरुवारी सुरूवात करणार आहे. यात सर्व खेळाडूंचे लक्ष्य विश्व विजेती भारोत्तोलक मीराबाई चानु हिच्यावर असेल. ती पदकाची प्रबळ दावेदार आहे. त्यासोबतच बॅडमिंटनपटू आणि बॉक्सर्सवरही भारतीय संघाचे लक्ष असेल. ...