राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सचा बोलबाला कायम असून, रविवारी सकाळी महिला वेटलिफ्टिंगच्या 69 किलो गटात भारतच्या पूनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली. ...
तीन मुलांची आई असलेली ४५ वर्षांची महिला टी स्टॉल चालवते आणि मॅरेथॉनमध्येही धावते. तिने आतापर्यंत सुवर्णपदकांसह अनेक पदके पटकावली असल्याचे सांगितले तर खरे वाटणार नाही. परंतु तामिळनाडूतील पुडुकोट्टईमध्ये राहणाऱ्या महिलेने हे करुन दाखवले आहे. ...
असह्य वेदनांची पर्वा न करता फिजिओथेरपिस्टअभावी भारतीय भारोत्तोलकांनी २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई करीत या खेळात पदकतालिकेत चार सुवर्णांची लयलूट केली. ...
भारताच्या वेंकट राहुल रगालाने पुरुषांच्या 85 किलो वजनीगटामध्ये अव्वल कामिगरी करताना सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत जी चार पदके पटकावली आहेत. ती वेटलिफ्टिंग या खेळातली आहेत. ...
नवी दिल्ली- भारताचा स्टार वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगमने 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिसऱ्या दिवशी भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशने पुरूषांच्या 77 किलो वजनीगटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशला वेटलिफ्टिंगचं शिक्षण त्याच्या वडिलां ...