पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे. ...
भारतीय पुरुष टेबल टनिस संघाने महिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी नायजेरियाचा ३-० ने पराभव करीत या स्पर्धेत सांघिक विभागात क्लीन स्वीप दिला. ...
भारतीय नेमबाज जीतू राय याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सोमवारी सुवर्ण जिंकले. ...
मराठमोळ्या मातीतील कुस्तीचे मैदान दोन वर्षांपासून महिलाही मारू लागल्या आहेत. पश्चिमेतील मोठागाव येथे गावदेवीमातेच्या जत्रेनिमित्त रविवारी झालेल्या कुस्त्यांच्या सामन्यात राष्ट्रीय खेळाडू सरोज पवार हिने बाजी मारली. ...
‘मिस महाराष्ट्र’ या किताबाला गवसणी घातली ती ठाण्याच्या मुब्बा शेरा शेखने. २७ जिल्ह्यंमधील २७२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पालघरने सांघिक विजेतेपद पटकावले, तर मुंबईला उपविजेतेपदाचा मान मिळाला. ...