बर्मिंघम(२०२२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचे निश्चित झाले आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी मात्र हा खेळ कायम राहावा यासाठी ब्रिटिश क्रीडामंत्री आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या (सीजीएफ) प्रमुखांना हस्तक्षेप करण्याची वि ...
पिस्तुल नेमबाज हिना सिद्धूने मंगळवारी नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावले, तर पॅरापॉवरलिफ्टर सचिन चौधरीने डोपिंग इतिहासाची पार्श्वभूमी मागे सोडताना कांस्यपदकावर नाव कोरले. ...
ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने तुलनेने तळाच्या स्थानावर असलेल्या मलेशियाचा २-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल गेम्समध्ये पुरुष हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. ...