युवा खेळाडूंचा उत्साह व अनुभवी खेळाडूंचा संयम याच्या जोरावर भारताने रविवारी संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शानदार कामगिरी करताना पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले. ...
2014 मध्ये ग्लास्गो कॉमनवेल्थमध्ये भारताने 64 पदके जिंकली होती. त्या तुलनेत भारताची कामगीरी चांगली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थमध्ये भारताने 101 पदके जिंकली होती. 2002 मध्ये मॅनचेस्टरमध्ये 69 पदके जिंकली होती. ...