आघाडी-पिछाडीच्या अभूतपूर्व खेळानंतर पेटून उठलेल्या मुंबई बंदराने बलाढ्य एअर इंडियाचे आघाडीवर असलेले विमान जमीनीवर उतरवत आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्याच साखळी लढतीत 51-43 असा विजय नोंदवला. ...
दुसरीकडे रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया पी. व्हि. सिंधूने आपल्या नावाला साजेसा खेळ करीत चीनी तैपईच्या पाइ यू पोला २१-१४, २१-१९ गुणांनी नमवित दुसºया फेरीतील आपली जागा निश्चित केली. ...
हीना सिद्धूनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तिचा प्रशिक्षक रोनक पंडित. तोच तिचा नवरा. लग्नानंतर मुलींचं खेळातलं करिअर उभं राहू शकतं याचं या जोडप्याहून उत्तम उदाहरण ते कोणतं.. ...