अवघ्या १६ वर्षांच्या वयात देशाला राष्ट्रकुल आणि विश्व चषकात सुवर्ण मिळवून देणाऱ्या नेमबाजीत मनु भाकर हिचा यंदाचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. मात्र, यामुळे ती व्यथित मुळीच नाही. अनुभव अधिक मोठा करण्यासाठी ती ज्युनियर आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेतही ...
अया सिसोको प्रथितयश बॉक्सर ते ख्यातनाम लेखिका हा त्यांचा प्रवास थरारक आहे. वर्णभेदाच्या झळांनी पोळलेलं आयुष्य सांभाळत त्यांनी आता आपल्या लेखणीनं वर्णभेदाविरोधी लढाई छेडली आहे.. ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) इयत्ता नववी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज खेळाचा तास बंधनकारक करण्याच्या धोरणाची प्रशंसा करताना ही बाब सर्व वर्गांसाठी लागू करण्याची मागणी केली आहे. ...
कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आणखी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याचे मत पिस्तूल नेमबाज हीना सिद्धू हिने व्यक्त केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नेमबाजी प्रकारात सुवर्ण आणि रौप्याची कमाई केल्यानंतर हीना म्यूनिचमध्ये आयोजित आयएसएसएफ विश्वचषकात पदक जिंक ...
रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे़ आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिम्पिक होत आहे़ दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आ ...
भारताच्या अदिती अशोक हिने व्हॉलंटियर्स आॅफ अमेरिका एलपीजीए टेक्सास क्लासिक गोल्फमध्ये आघाडी घेतली आहे. या स्पर्धेला खराब वातावरणामुळे ३६ होल पर्यंत करण्यात आले आहे. ...
भारताचा स्टार अॅथलिट नीरज चोप्रा याने या सत्रातील पहिल्या डायमंड लीग सिरीज स्पर्धेत ८७.४३ मीटर अंतरावर भालाफेक करत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. मात्र तो या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला. ...
क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी अधिका-यांनी जर खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यास उशीर लावला तर त्यांना बरखास्त केले जाईल, असा इशारा दिला आहे. ...
देना बँकेचा नितीन देशमुख बलाढ्य महिंद्र आणि महिंद्र विरूद्ध एकटा लढला आणि विजयाचा घास त्यांच्या घशातून काढून सामना 34-34 असा बरोबरीत सोडवत आपल्या संघाला आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पधेच्या बाद फेरीत स्थान मिळवून दिले. ...