मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती संजिता चानूसोबत जुळलेल्या डोप प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना केली आहे. ...
भारताच्या खुशी डोंगरे आणि सिया देवधर या दोन मुलींनी लक्ष वेधले असून त्यांचे बास्केटबॉलमधील भविष्य उज्ज्वल आहे,’ अशा शब्दांमध्ये दोन वेळची महिला एनबीए चॅम्पियन रुथ रिले हिने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले. ...
सॉफ्टबॉलचा आगामी टोकियो आॅलिम्पिकमध्ये समावेश झाला असला, तरी अद्याप या खेळाला भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) मान्यता दिली नसल्याने आम्हाला अडचणी येत आहेत. ...
मुंबईत २०२६ मध्ये युवा आॅलिम्पिक आणि २०३० मध्ये आशियाडच्या अयोजनासह २०३२ च्या आॅलिम्पिकचे आयोजन नवी दिल्लीत करण्यास भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) उत्सुक आहे. यासंदर्भात दावेदारी सादर करण्याची शनिवारी घोषणा करण्यात आली. ...
९ वर्षाखालील गटात सोलापूरच्या सोहम शेटेने, ११ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मुंबईच्या राशी चौहानने तर १३ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मुंबईच्या मोनीक शाहने विजेतेपद पटकाविले. ...
गोल्ड कोस्ट येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर संजिता चानू ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. ...