बलाढ्य महाराष्ट्राने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना, पुरुष व महिला गटात प्रत्येकी ७५ गुणांची कमाई करत, पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेच्या सांघिक जेतेपदावर कब्जा केला. ...
भारोतोलनपटूंना जखमांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वैद्यकतज्ज्ञ तसेच फिजिओ यांची तातडीची गरज असल्याचे मत या खेळातील राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केले आहे. ...
देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासाचे ५० टक्के ओझे कमी करण्याची तसेच शालेय स्तरावर खेळ हा विषय सक्तीचा करण्याची तयारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दाखविली आहे. ...
आशियाई स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या भारतीय कंपाऊंड तिरंदाजी संघासाठी १० दिवसांचे सराव शिबिर आयोजित करणारा इटलीचा स्टार तिरंदाज सर्गियो पाग्नी खेळाडूंच्या प्रगतीमुळे उत्साहित आहे. ...
भारतीय गोल्फर गगनजीत भुल्लर याने अंतिम फेरीत सहा अंडर ६६ च्या शानदार स्कोअरसह फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावले आहे. हे त्याचे युरोपीय टीमवरील पहिले जेतेपद आहे. ...
इंडोनेशियातील जकार्ता येथे १८ आॅगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यासाठी भारताचा ५२४ सदस्यीय संघ पदकासाठी प्रयत्न करेल. ५२४ खेळाडूंच्या ताफ्यात २७७ पुरुष व २४७ महिला खेळाडू आहेत. ...