अंदरसुल : येथील धर्मवीर संभाजी व्यायाम शाळेत राज्य शासनाच्या जिल्हा परिषद क्रि डा विभागा वेट लिफ्ट, रोलिंग पुली, डंबेल्स् आदी तेवीस प्रकारचे अद्यावत व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. ...
Asian Games 2018: घरात पैसा नसला तरी जिद्द, चिकाटी होती. ग्लोव्ज घ्यायला पैसे नव्हतेच. त्यामुळे त्याने ग्लोव्जविना सराव करायला सुरुवात केली. कधी हाताला फोड यायचे, तर कधी हाताने कोणतेच काम करायला जमायचे नाही. पण तरीही त्याने सराव चुकवला नाही. ...
कोलकाता - आशियाई स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्वप्नाच्या विजयाचा क्षण टिपण्यात आला आहे. मात्र, स्वप्नाने सोनेरी झेप घेतल्यानंतर जकार्तामध्ये तिरंगा फडकविताना ...
इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले. ...
जकार्ता आशियाई गेम्समध्ये ६९ पदकांसह भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. २०१० च्या ग्वांग्झू आशियाई स्पर्धेच्या तुलनेत पदकांची संख्या चारने अधिक आहे. ...
Asian Games 2018: पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला. ...
Asian Games 2018: भारताला आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या अमित पांघलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने एक इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज नायकासाठी तो 'यमला पगला दीवाना' झाला आहे. ...