पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्सअंतर्गत खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील संघटक गोविंद शर्मा यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. गोविंद शर्मा यांनी याआधी भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे, तसेच ते महाराष्ट्र राज्य खो ...
पर्यावरणाचा आणि फिटनेसचा संदेश देणारी सायक्लोथॉन २0 जानेवारी रोजी होणार आहे. इंडियन आॅईलतर्फे याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंडियन आॅईलच्या औरंगाबाद विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर एस. एम. तुमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सायक्लोथॉनला विभ ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक क्रिके ट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संघ विजेता, तर नागपूर येथील मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू) उपविजेता ठरला. ...
आयर्न मॅनचा किताब पटकाविणारा पहिला भारतीय असलेला पुणे येथील डॉ.कौस्तुभ राडकर सध्या गोव्यातील ‘ट्रायथलॉन ११३’ या स्पर्धेसाठी ‘रेस डायरेक्टर’च्या भूमिकेत आहे. ...
विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत मुंबई उपनगरच्या श्रीनिवास परब आणि रिद्धी मसने यांनी अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत ८00 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत. श्रीनिवास परबने १८ ...